S. K. Computers

Computer Company Computer Training School Computers & Internet Website " पित्रुपुण्य़ाय " १८ / २०, उषःक़ाल हौसिंग सोसा. (पोस्टल कॉलनी), Pune, Maharashtra, India

Unrated (0 Reviews)
0 Favorites 0 Views Last Updated: Jun 23, 2025
ADS

About S. K. Computers

माहिती तंत्रज्ञाने बदलत असलेल्या जगात आत्माविश्वासाने वावरण्याकरिता संगणक साक्षरता हि अत्यंत महत्वाची गरज झाली आहे. समाज ज्ञानधिष्टीत होत आहे. अशा समाज व्यवस्थेची आव्हाने पेलून स्वत:ची उन्नती साधण्यासाठी संगणक साक्षरता श्वासाइतकीच महत्वाची झाली आहे. ज्ञान अभिनवता आणि कल्पकता हि २१व्या शतकातील यशाची त्रिसूत्री. मागील शतकात फक्त भांडवल आणि पूर्व पुण्याईच्या शिदोरीवर व्यावसायीक यश निश्चित व्हायचे, आता निकष पूर्णपणे बदलले आहेत. ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये अनेक यशस्वी उद्योजक शून्यातून निर्माण झाले आहेत. आशा सैदेव वाढत आणि बदलत चाललेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात कम्प्युटर हाताळणे हि एक महत्वाची गरज बनली असून आपल्या भागात या उज्ज्वल, अभिनव जगात प्रवेशासाठी मदत करण्याचा छोटासा प्रयत्न एस. के कॉम्प्युटर्स करीत आहे. बदलत असणारया संगणकीय विश्वात आत्मविश्वासाने उभे राहण्याकारीतच महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने तयार केलेला MS-CIT हा कोर्स आमच्या संस्थेमध्ये उपलब्ध असून आपल्या पाल्याला उज्ज्वल भविष्याकरिता नक्कीच त्याचा चांगला उपयोग होईल. संगणक क्षेत्रामध्ये नवनवीन बदल होत असतात या बदलांना सामोरे जाण्यासाठी MS-CIT अभ्यासक्रमामध्ये ERA या नविन अध्ययन पद्धतीचा वापर केलेला असून त्यामध्ये WINDOWS 10 व OFFICE 2013 या विषयांचा समावेश केलेला आहे. या अभ्यासक्रमाद्वारे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून अल्पावधीत आणि कमीत कमी खर्चात कोणालाही संगणक साक्षर होता येते तसेच महाराष्ट्र शासनाचे अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त करता येते. सदर प्रमाणपत्र हे शासकीय / निमशासकीय नोकरी मिळण्याकरिता उपयुक्त ठरते.

Contact & Hours

" पित्रुपुण्य़ाय " १८ / २०, उषःक़ाल हौसिंग सोसा. (पोस्टल कॉलनी), Pune ४११०६०

Opening Hours

  • Monday: 07:00-22:00
  • Tuesday: 07:00-22:00
  • Wednesday: 07:00-22:00
  • Thursday: 07:00-22:00
  • Friday: 07:00-22:00
  • Saturday: 07:00-22:00
  • Sunday: 07:00-22:00
ADS
ADS

Quick Actions

Directions